श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. ...
Ollie Robinson : जुने ट्विट व्हायरल झाल्यामुळे रॉबिन्सनला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे बेसचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. तरीही इंग्लंडच्या अडचणीत भर पडली. ...
Virat Kohli : भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये खेळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक खेळतील. दरम्यान, भारताचा आणखी एक संघ श्रीलंका आणि बांगला देशचा दौरा करणार आहे. विराटने इंग्लंडमधील ‘ब्रेक’चे स्वागत केले. ...
England vs New Zealand 1st Test : यजमान संघ अखेरच्या सत्रात सामना अनिर्णित राखण्याच्या निर्धाराने खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७० षटकांच्या खेळात पहिल्या डावातील शतकवीर सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स (२५) व जॅक क्राऊली (०२) यांच्या विकेट ...
Ravindra Jadeja : आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळणाऱ्या जडेजाने कारकिर्दीत २२० बळी घेतले आहेत. त्याने १९५४ धावा केल्या असून त्यात एक शतक व १५ अर्धशतकांचा समावेश आहे. ...