लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

हुतात्मा स्मारकाच्या अस्तित्वावर ओरखडे - Marathi News | Scratches on the existence of the Martyrs' Memorial | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हुतात्मा स्मारकाच्या अस्तित्वावर ओरखडे

चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेल ...

पिंपरीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पथकाचा धोकादायक प्रवास; 'फिजिकल डिस्टंन्सिंग'चा फज्जा - Marathi News | The dangerous journey of anti-encroachment activists; No following 'physical distance' rule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पथकाचा धोकादायक प्रवास; 'फिजिकल डिस्टंन्सिंग'चा फज्जा

एकाच वाहनात दाटीवाटीने बसून अधिकारी व कर्मचारी धक्कादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव समोर ...

आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज - Marathi News | Gajraj walked on the encroachment on Arvi Naka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना ...

जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका - Marathi News | Danger of deforestation due to burning trees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळू ...

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on forest land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण

गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...

मनपा आयुक्तांच्या घरासमोर फेकली फळे - Marathi News | Fruits thrown in front of Municipal Commissioner's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा आयुक्तांच्या घरासमोर फेकली फळे

नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात ...

नागपुरातील अनधिकृत बाजाराचे अतिक्रमण हटविले - Marathi News | Removed encroachment of unauthorized market in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अनधिकृत बाजाराचे अतिक्रमण हटविले

धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. ...

अतिक्रमण निर्मूलन थातूरमातूर - Marathi News | Elimination of encroachment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिक्रमण निर्मूलन थातूरमातूर

शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसे ...