लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली. ...
माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या स ...
अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा स ...
शनिवारी सायंकाळी आमदार डॉ. पंकज भोयर आर्वीनाका परिसरात एका कार्यक्रमानिमित्त गेले असता उपस्थित नागरिकांनी हा सर्व गैरप्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यामुळे आमदारांनीच थेट तेथील जुगार अड्ड्यावर धाड टाकताच पोलीस प्रशासनही कामाला लागले. पोलिसांनी रात्र ...
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित दुकानदारांनी दुकाने खाली करणे अपेक्षित होते. मात्र दुकाने खाली न केल्याने नासुप्रने २९ एप्रिल २०२२ रोजी संबंधित ३५ दुकानदारांना नोटीस बजावली होती. ...