इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित दुकानदारांनी दुकाने खाली करणे अपेक्षित होते. मात्र दुकाने खाली न केल्याने नासुप्रने २९ एप्रिल २०२२ रोजी संबंधित ३५ दुकानदारांना नोटीस बजावली होती. ...
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर, बुधवारी अचानकपणे उत्तर दिल्ली महापालिकेने उपद्रवग्रस्त भागातील अतिक्रमणे बुलडोझरने हटविण्यात आली. ...
एम्युनिशन डंप किंवा डेपोमध्ये सैन्याच्या गरजेनुसार गोळ्या, ग्रेनेड,बॉम्ब, माईन्स, रॉकेट आणि मिसाईल असतात. तसेच हे डेपो गरजेच्यावेळी वेगाने पुरवठा व्हावा यासाठी उभारलेले असतात. ...
या दंगली म्हणजे किरकोळ आग नव्हे तर वणवा असतो. वाटेत येणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव तो भस्मसात करतो. ते करताना तो जात, धर्म वगैरे काही पाहत नाही. किंबहुना असा वणवा पेटला की, जे इतरांच्या व्यथा-वेदनांवर चेकाळतात त्यांचे आयुष्य, संसारदेखील एक दिवस ...
शनिवारला जहांगीरपुरी भागातील मशीदपासून शोभायात्रा जात असताना दगडफेक झाली. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी उत्तर महापालिकेचे ९ बुलडोझर या परिसरात दाखल झाले. ...
रामनवमीला काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. ...