शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : Selfiee Trailer : सुपरस्टार विरूद्ध सुपरफॅन... अक्षय-इमरानच्या ‘सेल्फी’चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : Emraan Hashmi : काश्मिरातील दगडफेकीच्या घटनेत इमरान हाश्मी जखमी? अभिनेत्याने सांगितलं सत्य

फिल्मी : Emraan Hashmi: शूटिंग संपवून फिरण्यास निघालेल्या इम्रान हाश्मीवर दगडफेक, समोर आलं धक्कादायक कारण

फिल्मी : KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण

फिल्मी : किस्सा KISS चा! CUT म्हटल्यावरही थांबली नाही नरगिस, इम्रान हाश्मीला करत राहिली किस, मग...

फिल्मी : एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री

फिल्मी : अक्षय कुमारने इमरान हाश्मीसोबत काढला 'सेल्फी', या कारणामुळे पहिल्यांदाच आले एकत्र

फिल्मी : Udita Goswami बॉलिवूडमधून आहे गायब; आता तिला ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : किस बाई किस..!, दिग्दर्शक 'कट' बोलला, तरीदेखील नरगिस फाखरी थांबली नाही, करत राहिली किस

फिल्मी : विद्या बालनला किस करताना बॉलिवूडच्या 'सीरिअल किसर' फुटला होता घाम, कारण....