शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : 'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही...

फिल्मी : इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

फिल्मी : ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण

फिल्मी : इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

फिल्मी : बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण

फिल्मी : अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो

फिल्मी : Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, वाचून बसेल धक्का

फिल्मी : 'मुंबई सागा' चित्रपटातील इमरान हाश्मीचा लूक आला समोर, दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

फिल्मी : फक्त ४ मिनिटांचा होता बॉलिवूडमधील फर्स्ट किस सीन, वाचा सविस्तर

फिल्मी : या कारणामुळे ऐश्वर्या रायला आला आहे अमिताभ बच्चन यांचा राग?