गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉल येथील दोन इमारतीत अडीच ते तीन लाख चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. येथे कुठल्याही स्वरूपाची आपत्कालीन यंत्रणा नसल्याने दुर्घटना घडल्यास प्राणहानी होण्याचा धोका आहे. याची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन ...
सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामावर तत्परतेने बुलडोजर चालविणाऱ्या महापालिका प्रशासनाची गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉलवर मात्र कृपादृष्टी आहे. येथील दोन इमारतीत अडीच ते तीन लाख चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे़ यासंदर्भात नगररचना वा महापालि ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनी एम्प्रेस मॉलकडून २०१४ पासून कायद्यानुसार ग्राऊंड वॉटर रेंट वसूल करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपाने यासंदर्भात निर्णय घेतला. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ एम्प्रेस मॉलमधील अनियमिततेबाबत गंभीर असून या प्रकरणातील सर्व मुद्दे सखोलपणे विचारात घेण्याचे संकेत मंगळवारी देण्यात आले. ...
एम्प्रेस सिटी व मॉल मधील अनधिकृत बांधकाम तोडले जाईल. शासनातर्फे न्यायालयातही योग्य ती भूमिका मांडली जाईल. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान प ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीच्या एम्प्रेस मॉलचा सुधारित इमारत आराखडा महापालिकेने नामंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली. ...