lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमेल फिमेल

इमेल फिमेल, मराठी बातम्या

Email female marathi movie, Latest Marathi News

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुण यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे.निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत.
Read More
बोल्डनेसमध्ये सनीला मागे टाकणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने बिकनीमध्ये केला डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ - Marathi News | prajakta shinde share bold video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये सनीला मागे टाकणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने बिकनीमध्ये केला डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...