एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मर ...
मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन एल्फिन्स्टनच्या ब्रिजवरील असलेले तिकीट घर उद्यापासून बंद करणार आहे. आता नवीन ... ...
'ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना व्यवसाय करु द्यावा, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत ...
सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त करायची नसते. चहा थंड करुन प्यायला तरी तो चहाच असतो. सर्वांनी सतर्क रहा', असं आवाहन करत राज ठाकरेंनी सूचक ...
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांवर करण्यात असलेल्या कारवाईला विरोध केला आहे. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले आहेत. ...