एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
एल्फिन्स्टन दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. ...
मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 'लोकल वाहतूक सुधारणा' हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. ...
रात्री झोप लागत नाही... सारखी ती घटना आठवते, तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही.. माझ्याच सोबत असे का झाले? अजूनही कानात मदतीची साद घालणारे आवाज घुमताहेत.. ...
रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. ...
गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही ...
एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो ...