एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
प्रख्यात वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या शिफारशींची मध्य रेल्वेने अंमलबजावणी न केल्याने शुक्रवारचा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...
बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...