एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
एल्फिन्स्टन स्थानक, मराठी बातम्या FOLLOW Elphinstone road station, Latest Marathi News
पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. ...
Elphinstone Bridge Latest Update: अटल सेतू-वांद्रे वरळी सी लिंक जोडणीच्या कामाला सुरुवात; दीड वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ...
प्रभादेवी येथील एल्फिन्स्टल पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार आहे. ...
आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. ...
Elphinstone Bridge Closure: प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल उद्या शुक्रवार २५ एप्रिल रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. ...
४४४ वर्षांपूर्वी अकबराने प्रयागराज हे नाव बदलून अलाहाबाद असं केलं होतं. आता हे शहर पुन्हा प्रयागराज म्हणून ओळखलं जाणार आहे. ...
गेल्या चार वर्षांत अनेक शहरं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. काही नावांमधील बदल विरोधकांना खटकला आणि त्यावरून वादही झाला. ...
मुंबईच्या काही गाजलेल्या गव्हर्नरांच्या यादीमध्ये जॉन एलफिन्स्टन यांचे नाव घेतले जाते. मुंबईत 1857 चे बंड पसरू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. ...