लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
Tesla Vs Tesla Power: टेस्ला भारतात आली नाही तोच घालू लागली वाद; भारतातही टेस्ला नावाची कंपनी, गेली कोर्टात - Marathi News | Tesla Vs Tesla Power: Tesla didn't come to India, so the controversy started; A company named Tesla in India also went to court | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्ला भारतात आली नाही तोच घालू लागली वाद; भारतातही टेस्ला नावाची कंपनी, गेली कोर्टात

मस्क यांची कारकीर्दच वादग्रस्त असताना आता भारतात टेस्लाने एन्ट्रीपूर्वीच नवा वाद सुरु केला आहे. ...

ट्विटर चिमणीबाबत मोठी बातमी आली; लिलावात मिळाली एवढी किंमत... - Marathi News | Big news about Twitter logo blue bird; It fetched this much price at auction... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटर चिमणीबाबत मोठी बातमी आली; लिलावात मिळाली एवढी किंमत...

सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे. ...

मस्क म्हणतात, ‘ते’ मला मारून टाकतील!' - Marathi News | Musk says, They'll kill me | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मस्क म्हणतात, ‘ते’ मला मारून टाकतील!'

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत ठळकपणे भरणारी एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जगातील गर्भश्रीमंत इलॉन मस्क यांची ‘दोस्ती’ अधिक गहिरी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. ...

अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात... - Marathi News | Tata Group companies have become global suppliers to elon musk Tesla | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात...

Tata Partnership with Tesla: टाटा समूहाच्या कंपन्या टेस्लासाठी जागतिक पुरवठादार बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे. ...

'कायद्याचा वापर करून कंटेंट ब्लॉक करताहेत'; एलॉन मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारवर खटला दाखल केला - Marathi News | 'They are using the law to block content'; Elon Musk's company files a lawsuit against the Indian government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायद्याचा वापर करून कंटेंट ब्लॉक करताहेत'; एलॉन मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारवर खटला दाखल केला

एलॉन मस्क यांच्या एक्स या कंपनीने भारत सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. ...

आम्हाला माहिती नव्हते, एलन मस्क वेडा होता...; लोक टेस्ला कारवर स्टीकर लावून फिरू लागले - Marathi News | We didn't know Elon Musk was crack...; People started putting stickers on Tesla cars after attacks on tesla | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला माहिती नव्हते, एलन मस्क वेडा होता...; लोक टेस्ला कारवर स्टीकर लावून फिरू लागले

ट्रम्प आणि मस्क यांनी असे काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे की यामुळे परदेशच नाहीत तर त्यांच्या देशातील लोकही त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम मस्क यांच्या कंपनीची कार घेणाऱ्यांना भोगावा लागत आहे. ...

टेस्लाच्या गाड्यांना आग; कार मालकांची खासगी माहितीही लीक, हॅकर्सनी ठेवली विचित्र अट - Marathi News | Elon Musk Tesla cars are under attack personal information of car owners also leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेस्लाच्या गाड्यांना आग; कार मालकांची खासगी माहितीही लीक, हॅकर्सनी ठेवली विचित्र अट

अमेरिकेत एलॉन मस्क यांच्या टेस्ला गाड्यांना लक्ष्य केलं जात आहे. ...

इलॉन मस्क ‘आकाश’मार्गे भारतात आले, की मग.... - Marathi News | Elon Musk came to India via 'sky' column about starlink | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलॉन मस्क ‘आकाश’मार्गे भारतात आले, की मग....

‘स्टारलिंक’ने जिओ आणि एअरटेलशी करार केला आहे. उपग्रहाद्वारे दिली जाणारी वेगवान इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध झाल्यावर नेमका काय बदल घडू शकेल? ...