Mahavitraan Smart Meters: मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असतानाच महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ९२ हजार ३९९ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. ...
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असतानाच दुसरीकडे स्मार्ट वीज मीटरमुळे वीज बिलांत चार ते पाच महिन्यांत तीन ते पाच पटींनी वाढ झाली आहे. ...