फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
ट्रेनची डिझेल इंजिने मोठ्या प्रमाणावर हवेत धूर सोडतात. विजेवर चालणारी इंजिनांनाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणे शक्य नसते. ...
जुने नाशिकला वीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. ...
महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली हो ...
येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच ...
एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. ...