वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे. ...
कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. ...
अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...
तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़ ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्तेत आलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यातच भर म्हणून वीजदर वाढीचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ...
जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळ ...