नगरदेवळा ता. पाचोरा येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर काम करीत असतांना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल् ...
वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली. ...
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निव ...
राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारात ...
राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले. ...