गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहे. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आ ...
इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला ...
नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे. ...
आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत. ...
वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली ...
महाराष्ट्र वीज नियामक आयोगापुढील सार्वजनिक सुनावणीची आॅडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आयोगाला धक्का बसला आहे. ...
न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिल ...