Nagpur News राज्यात २५ मेगावॅट क्षमतेपर्यंत केंद्र सरकारने सबसिडी मंजूर केली असली तरी २०२० पासून फक्त ०.२५ मेगावॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉपसाठीच मिळाली आहे. ...
Nagpur News कोळसा संकटामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये प्लान्ट लोट फॅक्टरमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. ...
Amravati News ¯ कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ...
Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे. ...
महागाव नगरपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे तीन लाख रुपये भरणे बाकी आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...