अंश व आलोक हे लपाछपीचा खेळ खेळत होते. अशातच अंश आणि आलोक यांचा याच भागात असलेल्या विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाल्याने त्यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. ...
Electricity crisis in india: कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाच ...
Nagpur News देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. ...
Solar storm will hit today: अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. ...