लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | One day extension Document Verification of Electrical Assistants will be held on 31st October 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ...

एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते! - Marathi News | One kilometer for one rps, Demand for electric vehicles increased, pollution is also avoided! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक रुपयात एक किलोमीटर! इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली, प्रदूषणही टळते!

आता वाहने ही केवळ लक्झरी राहिलेली नाहीत तर आता ती लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. ...

फक्त 35 हजारांत लॉन्च झाली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी स्वॅप करून नॉनस्टॉप पळवा; लायसन्सची गरज नाही - Marathi News | New electric scooter launched in just 35 thousand, run non-stop by swapping the battery; No license required | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 35 हजारांत लॉन्च झाली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी स्वॅप करून नॉनस्टॉप पळवा; लायसन्सची गरज नाही

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 35 हजार रुपये एवढी असणार आहे. ...

कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार - Marathi News | independent electricity company for agricultural customers; Initiative of Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार

महाराष्ट्राला कावळे कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा ...

5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन - Marathi News | Buy only 5 star rating devices, MSEB also appeals to the customers for save light bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन

अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.  ...

ऐन दिवाळीत नऱ्हे - धायरीतील बहुतांश भागात बत्ती गुल; नागरिक संतप्त - Marathi News | electricity closed in most parts of Dhayri Citizens are angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीत नऱ्हे - धायरीतील बहुतांश भागात बत्ती गुल; नागरिक संतप्त

चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावू : आमदार भीमराव तापकीर ...

ऐन दिवाळीच्या सणात बत्ती गुल! नऱ्हे-धायरी भागातील स्थिती; नागरिक हैराण - Marathi News | electricity cut in Narhe Dhairy area in diwali 2022 pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीच्या सणात बत्ती गुल! नऱ्हे-धायरी भागातील स्थिती; नागरिक हैराण

वारंवार होणाऱ्या विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत... ...

खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Solar or Thermal power plants are not allowed in areas where Pangolins, lesser florican located | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’

जागतिक स्तरावर घेतली नोंद, सौरऊर्जा अथवा औष्णिक वीज प्रकल्पांना परवानगी नाही ...