लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

दीड हजार कोटींच्या कृषी बिलांची वसुली; वीज कंपनीच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर - Marathi News | Recovery of agriculture bills worth 1.5 thousand crore, power company orders; Farmers worried | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दीड हजार कोटींच्या कृषी बिलांची वसुली; वीज कंपनीच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

वसुली मोहीम तीव्र; आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार ...

कायमस्वरूपी खंडित थकीत वीजबिल धारकांना 'अभय योजने'चा लाभ घेण्याचे आवाहन - Marathi News | An appeal to the electricity bill holders who have permanently broken arrears to take advantage of 'Abhay Yojana' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायमस्वरूपी खंडित थकीत वीजबिल धारकांना 'अभय योजने'चा लाभ घेण्याचे आवाहन

टोरंट पॉवर कंपनीकडून करण्यात आले आहे आवाहन ...

बापरे! एका पालीने केली 'बत्तीगुल'; हजारो घरांची गेली वीज, कर्मचारीही झाले हैराण अन् मग... - Marathi News | lizard cut off lights of thousands of houses employees were also surprised know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! एका पालीने केली 'बत्तीगुल'; हजारो घरांची गेली वीज, कर्मचारीही झाले हैराण अन् मग...

पालीमुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची घटना घडली आहे. ...

अखेर चिमकुलीची मृत्यूशी झुंज ८ दिवसांनी संपली; विजेच्या तारेला चिकटून झाली होती गंभीर जखमी - Marathi News | Finally girl fight with death ended after 8 days She got seriously injured by clinging to the electric wire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चिमकुलीची मृत्यूशी झुंज ८ दिवसांनी संपली; विजेच्या तारेला चिकटून झाली होती गंभीर जखमी

मुलीवर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते ...

अरे बापरे! महावितरणचा ग्राहकाला झटका; चक्क १ लाख ९१ हजार रुपयांचे घरगुती वीज बिल - Marathi News | mahavitaran hits the customer 1 lakh 91 thousand rupees household electricity bill | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे बापरे! महावितरणचा ग्राहकाला झटका; चक्क १ लाख ९१ हजार रुपयांचे घरगुती वीज बिल

ग्राहक प्रत्येक महिन्याला नियमित वीज बिल भरत होते ...

भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी - Marathi News | The experiment of generating electricity from underground hot water is successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी

Nagpur News भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी ठरला असून, वैज्ञानिकांना दिल्ली येथे ५ किलाेवॅट वीज तयार करण्यात यश आले आहे. ...

भारतासाठी ऐतिहासिक क्षण! आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती - Marathi News | Historic moment for India! Now electricity will be generated from underground hot water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतासाठी ऐतिहासिक क्षण! आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

जीएसआय, नागपूरच्या भूवैज्ञानिकांनी दाखविली दिशा ...

भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत - Marathi News | hours of power cut in the state, farmers stressed due to food security threat due to low pressure power supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारनियमनामुळे अन्न सुरक्षेची ‘ऊर्जा’ संपुष्टात; केवळ चार दिवस ओलित करणे शक्य, शेतकरी चिंतेत

कृषिपंपांना आठ तास वीजपुरवठा ...