कारवाईनंतर वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी सहायक अभियंता निलेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ...
याप्रकरणी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी व पर्यवेक्षक फौज सिंग यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने मंगळवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. ...
Nagpur News ३२ हजारांवर ग्राहकांनी २०२० पासून तब्बल ६२५२.९० लाख रुपयांचे बिल भरलेच नाही, तरी त्यांच्याविरुद्ध कारवाई नाही. मग ही वसुलीची कारवाई नेमकी कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला असून महावितरणचे पितळ उघडले पडले आहे. ...
Electricity: ही लाईट एवढी किफायतशीर आहे की, तिला खरेदी करणे कुणासाठीही अगदी सोपे आहे. जर तुम्ही याबाबत माहिती घेण्यास इच्छुक असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देणार आहोत. ...
भारतातील ९० टक्के घरांमध्ये सीलिंग फॅन वापरले जातात आणि त्यातील फक्त ३ टक्के ऊर्जासक्षम पंखे वापरतात. सध्या वापरात असलेल्या एकूण ४१० दशलक्ष सीलिंग फॅन्समध्ये ५६ टक्के वाटा घरगुती क्षेत्राचा आहे आणि यात दरवर्षी ४४ दशलक्ष पंख्यांची भर पडते आहे. ...