Nagpur News रुस-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकर संपावे, अशी प्रार्थना अख्खे जग करीत असले तरी हे युद्ध २०२५ पर्यंत चालेल, असा महानिमिर्तीला अंदाज आहे. कदाचित यामुळेच उरण गॅस प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या वीजेचा दर प्रति युनीट ८.९८५ रुपये करण्याची ...