लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

WiFi राऊटर चालू ठेवल्यावर किती रुपयांची वीज खर्च होते माहितीये? पाहा संपूर्ण गणित - Marathi News | Do you know how much electricity is consumed when a WiFi router is turned on See full math wifi internet | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WiFi राऊटर चालू ठेवल्यावर किती रुपयांची वीज खर्च होते माहितीये? पाहा संपूर्ण गणित

हल्ली बहुतांश लोकांच्या घरी इंटरनेट हे असतंच. पण त्यासाठी लागणारं राऊटर किती वीज वापरतं हे आपल्याला माहित नाही. ...

महाराष्ट्रात सर्वाधिक दराने वीज खरेदी; सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका - Marathi News | Buy electricity at the highest rate in Maharashtra; Common citizens hit by inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात सर्वाधिक दराने वीज खरेदी; सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका

Nagpur News महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दरात वीज खरेदी करण्यात आली. म्हणजेच महाराष्ट्र वीज खरेदीचे दर नियंत्रित करू शकले नाही. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. ...

Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार  - Marathi News | A farmer was killed by lightning while plowing the field in Chandgad Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

दोषींवर कठोर कारवाई करा ...

मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी - Marathi News | Slogan raising in Sangamanera against Modi, Shinde-Fadnavis government for electricity of farmer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. ...

...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...then grinding will also cost ten rupees per kg; Citizens are strongly opposed to the electricity tariff hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

Nagpur News महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला. ...

...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...so the grinding will also cost ten rupees; E-public hearing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

ई-जनसुनावणी ...

औद्योगिक क्षेत्राला बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’ - Marathi News | shock of electricity price hike will hit the industrial sector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औद्योगिक क्षेत्राला बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’

- महावितरणची आयोगाकडे ३५ टक्के दरवाढीची शिफारस : स्पर्धेत उत्पादनांची किंमत वाढणार; उद्योग बंद होण्याची भीती ...

PTC India Share: ‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सा खरेदी करण्यासाठी टाटा, जिंदाल शर्यतीत; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | PTC India Share Tata Jindal in race to buy stake in this state owned company The share caught rocket speed upper circuit bse nse investment stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सा खरेदी करण्यासाठी टाटा, जिंदाल शर्यतीत; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

PTC India Share: कंपनीच्या शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. शेअर खरेदीसाठी लोकं पडली तुटून. ...