Mumbai: मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर राहत असले तरी आर्द्रता खुप नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे ऊकाड्यात वाढ होत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ऊकाड्यापासून सुटका करण्यासाठी दिवसरात्र एसी, पंखे आणि कुलर चालविले ...