केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी ...
औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कं ...
Unauthorized Electricity Connection: अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले. ...
‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...