लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

वीज आणखी महागणार; महावितरणची विद्युत नियामक आयोगात याचिका दाखल  - Marathi News | Electricity will become more expensive; Petition filed by Mahadistra in Electricity Regulatory Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज आणखी महागणार; महावितरणची विद्युत नियामक आयोगात याचिका दाखल 

Nagpur News महावितरणने आपल्या अपयशाचे खापर नागरिकांवर फोडत वीज आणखी महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणने बुधवारी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगासमोर मध्यावधी दरवाढ याचिका दाखल केली. ...

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार - Marathi News | After the purchase of the old house, the electricity connection will automatically be in the name of the new owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार

महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे... ...

महावितरणच्या राज्यातील पाच मुख्य अभियंत्यांच्या बदल्या - Marathi News | Transfer of five Chief Engineers of Mahavitaran in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या राज्यातील पाच मुख्य अभियंत्यांच्या बदल्या

पुणे परिमंडळाचे सचीन लक्ष्मीकांत तालेवार यांची औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बदली करण्यात आली. ...

आमदार होते, तरीही केली वीजचोरी; माजी सपा नेत्याला आता सात वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | former-smajwadi-party-mla-ikram-qureshi-sentenced-7-years-imprisonment-latest-news-electricity-theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार होते, तरीही केली वीजचोरी; माजी सपा नेत्याला आता सात वर्षांचा तुरुंगवास

एमपीएमएलए कोर्टाने सपाचे माजी आमदार आणि मंत्री हाजी इकराम कुरेशी यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

जीवंत विद्युत तारा तुटून अंगावर पडल्या, इसमाचा मृत्यू  - Marathi News | Live electrical wires snapped and fell on the body, one dead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीवंत विद्युत तारा तुटून अंगावर पडल्या, इसमाचा मृत्यू 

माहितीनुसार तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम जितापुर खेडकर येथे राहणारे विनोद केशव तिवारी वय ४५ वर्षे हे आपल्या घराच्या अंगणात सकाळी काम करीत असताना अचानक विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. ...

MSEB: लाईटबील अव्वाच्या सव्वा आलंय? मग कोठे तक्रार कराल - Marathi News | Has Lightbill arrived? Then where to complain about MSEB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MSEB: लाईटबील अव्वाच्या सव्वा आलंय? मग कोठे तक्रार कराल

जर तुम्ही वापरलेल्या वीजेपेक्षा तुम्हाला आलेलं बिल अधिक असल्याचं आपणास वाटत असेल तर, तुम्ही संबंधित विभागाची तक्रार करू शकता ...

अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध - Marathi News | Opposition to giving Nagpur and Pune areas to Torrent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध

अदानींना लाभाचे विजेचे क्षेत्र देण्याविरोधात भूमिका ...

उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | In Ulhasnagar, youth has died due to electric shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.  ...