लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड - Marathi News | Big contribution of women engineer, power theft of crores revealed in Nerul division | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली ...

मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात मोठी वीज दरवाढ? अदानीसमोर महावितरणचे लोटांगण - Marathi News | Electricity will become more expensive adani power distributing powet them supreme court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात मोठी वीज दरवाढ? अदानीसमोर महावितरणचे लोटांगण

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मोठा दंड भरण्याचे आदेश ...

वीज महागणार, अदानीसमाेर महावितरणचे लाेटांगण - Marathi News | Electricity will be expensive, delay of Adanismaer Maha distribution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज महागणार, अदानीसमाेर महावितरणचे लाेटांगण

Nagpur News महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची माेठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ हाेईल, हे निश्चित आहे. ...

महाराष्ट्रात सर्वाधिक दराने वीज खरेदी; सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका - Marathi News | Buy electricity at the highest rate in Maharashtra; Common citizens hit by inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात सर्वाधिक दराने वीज खरेदी; सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका

Nagpur News महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दरात वीज खरेदी करण्यात आली. म्हणजेच महाराष्ट्र वीज खरेदीचे दर नियंत्रित करू शकले नाही. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. ...

Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार  - Marathi News | A farmer was killed by lightning while plowing the field in Chandgad Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

दोषींवर कठोर कारवाई करा ...

मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी - Marathi News | Slogan raising in Sangamanera against Modi, Shinde-Fadnavis government for electricity of farmer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. ...

...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...then grinding will also cost ten rupees per kg; Citizens are strongly opposed to the electricity tariff hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपये किलोने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

Nagpur News महावितरणच्या वीज दरवाढ याचिकेवरील राज्य विद्युत नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांचा संताप उफाळून आला. ...

...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध  - Marathi News | ...so the grinding will also cost ten rupees; E-public hearing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

ई-जनसुनावणी ...