शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Ola Electric: ओलाने नोव्हेंबरमध्येही केली जादू! 30 दिवसांत 20 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या

ऑटो : Toyota Innova Electric: पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी....

ऑटो : Marut E-Tract: आता शेतात चालवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ८० रुपयांत ६ तास चालणार, किंमत फक्त...

ऑटो : 'या' 3 व्हेरिएंटमध्ये येणार Mahindra XUV400 Electric SUV, लाँचपूर्वी माहिती लीक!

ऑटो : Ultraviolette F77: उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक

ऑटो : BYD Atto 3 Electric SUV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये! एसयुव्हींच्या बादशाह कंपनीने टाटालाही मागे टाकले, EV कार लाँच

ऑटो : Used Electric Car for Sale Buy: स्वस्तात मिळतेय म्हणून सेकंड हँड ईलेक्ट्रीक कार, स्कूटर घ्यायची का?

ऑटो : रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स

ऑटो : ३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter

ऑटो : Electric Scooter: 50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स...