शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील

ऑटो : Video: सर्व्हिस नाही, इचलकरंजीकरांनी ओलाला हिसका दिला; एक्सपिरिअंस सेंटरचे शटरच ओढले

ऑटो : 'या' भारतीय कंपनीने आणली 5.60 लाखांची इलेक्ट्रिक बाईक, टॉप स्पीड 150 किमी

ऑटो : आकर्षक लुक अन् 300 km रेंज; चंद्रयान-3 च्या सन्मानार्थ लॉन्च झाली पॉवरफुल इलेक्ट्रिक बाईक

अकोला : इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

मुंबई : Mumbai: विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

ऑटो : 600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार

ऑटो : बीवायडीची सीगुल करणार टाटा, महिंद्राची बत्ती गुल! १०-१२ लाखांत येतेय तगड्या रेंजची ईलेक्ट्रीक कार

राष्ट्रीय : कोणत्या शहरांना मिळेल इलेक्ट्रिक बसचा लाभ, काय आहे केंद्र सरकारची योजना? जाणून घ्या...!

राष्ट्रीय : देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार; ५७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी