शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : भारतात २२ जुलैला लाँच होणार Audi ची दमदार Electric SUV; सिंगल चार्जमध्ये जाणार ४३६ किलोमीटर

ऑटो : Tesla चा Electric Cybertruck सिंगल चार्जमध्ये जाणार ९८२ किमी! लाँचपूर्वीच बुक झाल्या १० लाख गाड्या

ऑटो : Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स

ऑटो : 'या' Electric Bike चा जबरदस्त धमाका; २ तासांत ५० कोटी किंमतीच्या बाईक्सची विक्री

ऑटो : ११ हजारांपेक्षा अधिक स्वस्त झाली TVS ची इलेक्ट्रीक स्कूटर; पाहा डिटेल्स

ऑटो : १५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल

ऑटो : 'या' आहेत बेस्ट Electric Scooters; ९५ किलोमीटरची रेंज आणि प्रदूषणाचंही टेन्शन नाही

ऑटो : इलेक्ट्रीक कार आणि बाईक खरेदी करणं होणार सोपं; सरकार आणतंय नवा नियम

मुंबई : Electric vehicles: इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार चालना, २०२५पर्यंत १० टक्के नोंदणीचे उद्दिष्ट

ऑटो : Electric Scooter: बिना चार्जिंगच्या धावतात या इलेक्ट्रीक स्कूटर; लांबच्या प्रवासात फक्त 5 मिनिटेच थांबावे लागते