शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

गडचिरोली : जाऊ दे रे गाडी... गडचिरोलीच्या रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रीक बस, ८० शिवाई ताफ्यात

ऑटो : 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत देते 100 किमी रेंज; वाचा संपूर्ण डिटेल्स

ऑटो : Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

ऑटो : Honda Electric Scooter: होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल...

राष्ट्रीय : देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार

ऑटो : सिंगल चार्जवर TVS iQube ची रेंज 145 किमी , 24 पेक्षा अधिक मिळतील फीचर्स 

ऑटो : Ola चा इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात ३० टक्के हिस्सा, कंपनीनं बनवला रेकॉर्ड

ऑटो : Electric Scooter Sale Drop: ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये...

ऑटो : Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ऑटो : Kinetic Luna Electric: 1972 ची लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा येणार, ऑटो एक्सपोमध्ये दिसण्याची शक्यता