शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

महाराष्ट्र : अर्थसंकल्पातील या घोषणेवर राज्य सरकारचा यु-टर्न; देवेंद्र फडणवीसांनी ती करवाढच मागे घेतली

व्यापार : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चाेरी, आगीच्या घटनांमुळे विमा घेणारे ३ वर्षांत १६ पटीने वाढले

महाराष्ट्र : राज्यात ३० लाखांहून जास्त किमतीच्या ई-वाहनांवर कर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; पार्किंग धोरण लवकरच

ऑटो : सहा महिने थांबा...! ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल गाड्यांच्या किंमतीत मिळणार; गडकरींची मोठी घोषणा

ऑटो : इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी लाईफ किती असते? वापरत असाल किंवा घेणार असाल तर...

ऑटो : 230km रेंज, 8 वर्षांची वॉरंटी अन् किंमत फक्त ₹4.99 लाख; नवीन EV कार लॉन्च...

ऑटो : 175km रेंज अन् किंमत 1 लाखांपेक्षा कमी; 'या' EV बाईकला प्रचंड मागणी, जाणून घ्या फीचर्स...

व्यापार : होळीनिमित्त ओला कंपनीचा बंपर सेल; 'या' मॉडेलवर मिळतेय २६००० रुपयांची सूट

ऑटो : Ola-Ather चिंतेत, लॉन्च झाली 181 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत...

मुंबई : सीएनजी अन् एलपीजीवरील चारचाकी वाहने होणार महाग; १५० कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित