लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
निवडणुकीच्या आधी पक्ष साेडून गेलेल्या पक्षाशी गद्दारी केलेल्या पदाधिकाऱ्यांना, तसेच नेत्यांना पक्षामध्ये पुन्हा स्थान देऊ नये अशा प्रतिक्रीया क्राॅंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ...
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व वावीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर (पिंपरवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्यपदी प्रवीण श्यामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींंच्या पोटनिवडणुका येत्या ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. तथापि, ग्रामपंचायतींंच्या पाच वर्र्षांच्या कार्यकाळातील अवघे एक वर्ष शिल्लक असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज दाखल करण्याला उमेदवार नापसंती दर्शवत आह ...
गावागावात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी शासनाने वर्धिनीची नियुक्ती केली आहे. या वर्धिनींना नागपूर जिल्ह्यात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी ४५ दिवसांचे काम मिळाले होते. ...
विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यात हे पद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील सदस्याला या पदावर विराजमान होता येणार आहे. त्यातच सलग पाच वर्षे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प ...