१३ तालुका गट, तीन जिल्हा गट व पाच आरक्षण असा बँकेचा संचालकांच्या जागांबाबत जुना फॉर्म्युला आहे. परंतु अलिकडेच बँकेच्या उपविधीत बदल करून हा फॉर्म्युला तालुका गट १६, आरक्षणाच्या जागा तीन, तर जिल्हा गटाच्या दोन असा तयार करण्यात आला. या अनुषंगाने सहनिबंध ...
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घे ...
विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ...
राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेचा गुरुवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, अजूनही पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्यची बाब समोर आली आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली हे यश मिळविले. याबद्दल मंगवारी राळेगणसिद्धीत फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला. ...