Maharashtra Vidhan Parishad Election Schedule: विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आह ...