लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
हैदराबाद की भाग्यनगर? जनता उद्या ठरविणार; महापालिकेचा प्रचार संपला, तिरंगी लढत - Marathi News | Bhagyanagar of Hyderabad? The public will decide tomorrow; Municipal campaign ended, triangular fight | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हैदराबाद की भाग्यनगर? जनता उद्या ठरविणार; महापालिकेचा प्रचार संपला, तिरंगी लढत

विधानसभा व लाेकसभा निवडणुकीत भाजपला इथे चंचूप्रवेश मिळाला. हे महत्त्वाचे शहर मिळ्वण्यासाठी भाजपने येथे केंद्रीय नेत्यांनाच प्रचारात उतरविले. ...

कल्याण जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल; सक्षम कार्यकर्त्यांना संधी - Marathi News | Kalyan District NCP reshuffle soon; Opportunity for competent workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल; सक्षम कार्यकर्त्यांना संधी

गटबाजीची दखल, आता जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार व ज्येष्ठ नेते जगन्नाथ (अप्पा) शिंदे आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

मतदान केंद्रांमध्ये मतदारांचे होणार ‘थर्मल स्कॅनिंग’! - Marathi News | There will be 'thermal scanning' of voters in polling stations! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदान केंद्रांमध्ये मतदारांचे होणार ‘थर्मल स्कॅनिंग’!

पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रांमध्ये आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

रात्र थोडी अन् मत मागायचे सोंग करायचे कसे?; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला राहिले २ दिवस - Marathi News | How to pretend to ask for a little rest at night ?; 2 days left till graduate constituency election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्र थोडी अन् मत मागायचे सोंग करायचे कसे?; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला राहिले २ दिवस

प्रचारासाठी मोबाईल ॲप, व्हॉट्सअप, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान स्लिपचे वाटप करण्यात येत आहे. ...

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विदर्भ मुख्याध्यापक संघ तटस्थ! - Marathi News | Vidarbha headmaster's association neutral in teacher constituency election! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विदर्भ मुख्याध्यापक संघ तटस्थ!

Teacher constituency election! अनेक उमेदवारांनी विदर्भ मुख्याध्यापक संघाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यात कोणालाच यश मिळाले नाही. ...

हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, ओवेसींच्या बाले किल्ल्यात योगींची गर्जना - Marathi News | ghmc elections cm yogi adityanath hyderabad road show bjp in full form | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, ओवेसींच्या बाले किल्ल्यात योगींची गर्जना

''आपल्या सर्वांना निश्चित करायचे आहे, की एका कुटुंबाला आणि मित्र मंडळाला लुटायचे स्वातंत्र्य द्यायचे, की हैदराबादला पुन्हा भाग्यनगर करून विकासाच्या शिखरावर न्यायचे." ...

भाजपा-राष्ट्रवादीत सुरु असलेला कलगीतुरा हा फक्त 'दिखावा' : मनसे नेते नितीन सरदेसाई - Marathi News | BJP-NCP's 'quarrel' is just a 'show': MNS leader Nitin Sardesai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा-राष्ट्रवादीत सुरु असलेला कलगीतुरा हा फक्त 'दिखावा' : मनसे नेते नितीन सरदेसाई

भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांविरुद्ध बोलत असून हा कलगीतुरा चालेल तेवढा चालेल... ...

GHMC Election : एआयएमआयएमच्या बालेकिल्ल्यात रोड शो करत योगी आदित्यनाथांचं ओवेसींना आव्हान - Marathi News | lucknow city ghmc election bjp star campaigner cm yogi adityanath rally in asaduddin owaisi fort hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GHMC Election : एआयएमआयएमच्या बालेकिल्ल्यात रोड शो करत योगी आदित्यनाथांचं ओवेसींना आव्हान

आदित्यनाथांनी आज सायंकाळी हैदराबाद येथील मलकजगिरी भागात रोड शो केला. ते ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या 150 वॉर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत. ...