वांबोरी ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुभाष पाटील गटाचा दुस-यांदा पराभव करुन सत्तांतर घडवून आणले आहे. ...
नगर तालुक्यातील बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. १५ पैकी १५ जागा जिंकून कर्डिले गटाने बहुमत मिळविले आहे. ...
Maharashtra Gram Panchayat Election Results Update : ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राख ...
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीची सत्ता आता अपक्ष उमेदवार ठरवणार आहे. ही ग्रामपंचायत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. ...
अहमदनगर शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. ...
Maharashtra Gram Panchayat Election Results ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. ...