पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे. ...
ओझर : निफाड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत मातब्बरांचे गड खालसा झाले, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना सत्ता कायम राखता आली. ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या ननाशी परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदित उमेदवारांनी ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या मातब्बरांना धक्का देत ११ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मान ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बोकटे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले आणि प्रताप दाभाडे यांच्या श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलने सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत नऊपैकी आठ जागांवर विजय संपादन केला,. ...
दिंडोरी : तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाराम पुंडलिक ढगे व निवृत्ती हिरामण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने घवघवीत यश मिळत नऊ पैकी आठ जागा मिळवत परिवर्तन केले आहे. ...
मुसळगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुसळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी मुसळेश्वर प्रगती पॅनलने आठ जागांवर विजय मिळविला तर दोन जागा अवघ्या दोन-दोन मतांनी गमावल्याने पॅनलला जबरदस्त धक्का बसला. मुसळेश्वर परिवर्तन पॅनलला पॅनलचे नेते गोविंद माळी या ...