लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोला - Marathi News | tmc taunts bjp with bjp ki pawri rhi hai by twitting picture of empty chairs of a public event | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोला

West Bengal TMC And BJP : भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाने केलेल्या टीकेला आता तृणमुल काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

गोव्यात अकरा पालिकांसाठी २० मार्च रोजी मतदान - Marathi News | Polling for 11 municipalities in Goa on March 20 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अकरा पालिकांसाठी २० मार्च रोजी मतदान

Goa : राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी ओएसडी आशूतोष आपटे, सहाय्यक संचालक सागर गुरव व इतरांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ...

चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान - Marathi News | Gharasan of Churshi for 'Sarvodaya' of Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान

सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत शनिवार अखेर १९ जागांसाठी ८३ अर्ज दाखल झाले आहे. ...

निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी हालचालीला वेग - Marathi News | Speed up movement for election of Nirhale Fatehpur Group Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी हालचालीला वेग

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणुक गुरुवारी (दि.२५) होणार असल्याने गावातील वातावरण तापले आहे. ...

अंबोली ग्रामपंचायतला स्मार्टग्राम पुरस्कार - Marathi News | Smartgram Award to Amboli Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबोली ग्रामपंचायतला स्मार्टग्राम पुरस्कार

वेळुंजे : महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा सन २०२०-२१ चा आर. आर.आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावाला दिल्याने त्र्यंबकेश्वर व अंबोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...

भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध - Marathi News | List of 20 thousand 709 voters published for Mira Bhayander Municipal Corporation Ward 10 by-election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध

Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता .  ...

अकाेला जिल्हा बॅंक संचालकपदाच्या निवडणुकीत ९७.४५ टक्के मतदान - Marathi News | 97.45% turnout in Akola District Bank Director election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला जिल्हा बॅंक संचालकपदाच्या निवडणुकीत ९७.४५ टक्के मतदान

Akola District Bank Director election १२ संचालक यापूर्वीच अविराेध निवडून आल्याने उर्वरित संचालकपदासाठीची ही निवडणूक घेण्यात आली. ...

पुण्यात ‘पद’ वाटपावरुन शिवसेनेमध्ये ‘खदखद’; पालिका निवडणुकीत बसू शकतो फटका - Marathi News | cold war and in Shiv Sena due to 'post' in Pune; can be a problem in Municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘पद’ वाटपावरुन शिवसेनेमध्ये ‘खदखद’; पालिका निवडणुकीत बसू शकतो फटका

प्रत्येक वेळी डावलण्यात येत असल्याने निष्ठावंत असल्याची शिक्षा मिळत असल्याची भावना ...