लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Assam Assembly Elections 2021 : धक्कादायक ! मतदानानंतर भाजपा उमेदवाराच्या गाडीतच EVM, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Assam Assembly Elections 2021 : Shocking! EVM, video viral in BJP candidate's car after voting in aasam patharkandi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Assembly Elections 2021 : धक्कादायक ! मतदानानंतर भाजपा उमेदवाराच्या गाडीतच EVM, व्हिडिओ व्हायरल

Assam Assembly Elections 2021 :आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे ...

‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल - Marathi News | Four new applications have been filed for Sarvodaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ...

"निवडणुकांनंतर मध्यमवर्गाच्या बचतीवर पुन्हा व्याज कमी करू लूट केली जाणार" - Marathi News | "After the elections, the interest on middle class savings will be reduced again and looted." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकांनंतर मध्यमवर्गाच्या बचतीवर पुन्हा व्याज कमी करू लूट केली जाणार"

राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा. केंद्रानं बचत योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला मागे. ...

आसाममध्ये राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर जोरदार टीका | Rahul Gandhi On Narendra Modi |Assam Election - Marathi News | In Assam, Rahul Gandhi strongly criticizes Narendra Modi Rahul Gandhi On Narendra Modi | Assam Election | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर जोरदार टीका | Rahul Gandhi On Narendra Modi |Assam Election

...

ठाणे जिल्हा बँकेत बविआ प्रणित पॅनलची सत्ता, जिंकल्या २१ पैकी १८ जागा; महाविकास आघाडीला धक्का - Marathi News | BVA panel win in Thane District Bank, 18 out of 21 seats won; Pushing the Mahavikas front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा बँकेत बविआ प्रणित पॅनलची सत्ता, जिंकल्या २१ पैकी १८ जागा; महाविकास आघाडीला धक्का

ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या महत्त्वाच्या बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? - Marathi News | Co-operative elections to be postponed again? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे. ...

सय्यदा खातून नगरसेविकापदी कायम : अपात्र ठरवण्याचा आदेश हायकोर्टात रद्द - Marathi News | High Court quashes disqualification order of Sayyda Khatun | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सय्यदा खातून नगरसेविकापदी कायम : अपात्र ठरवण्याचा आदेश हायकोर्टात रद्द

High Court quashes disqualification order मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सय्यदा खातून निजामुद्दीन अन्सारी यांना नगरसेविकापदी कायम ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, त्यांना नगरसेविका पदाकरिता अपात्र ठरवणारा वादग्रस्त निर्णय रद्द केला. ...

भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज  - Marathi News | Sunita Wadekar's application for the post of Deputy Mayor from Bjp and Rpi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज 

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने लता राजगुरू यांनीही उपहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. ...