लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात? - Marathi News | Vidhan Sabha election: How many parties are in the fray for each Vidhan Sabha in Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

१९६२ पासून अनेकांनी पक्ष स्थापन करून निवडणुकीत उमेदवार केले असले तरी त्यांना मिळालेले यश जेमतेमच राहिले आहे. ...

पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग  - Marathi News | Voters in Pune are drawn to the village, booking of luxury cars by candidates  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम

पुणे : शहर व जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय कामानिमित्त अनेक बाहेरगावचे नागरिक राहतात. त्यात राज्यात एकाचवेळी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ... ...

Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त - Marathi News | Maharashtra Election 2024: Money market! Five times the amount seized compared to 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त

राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आज आपल्याकडे न्याय मागायला..." प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Today we ask you for justice Uddhav Thackeray's special message to the voters before the end of the campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज आपल्याकडे न्याय मागायला..." प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा आजपासून थांबणार आहे. ...

तुमच्याकडेही आहेत दोन मतदान कार्ड? भोगावा लागू शकतो तुरुंगावास! - Marathi News | Do you also have two voting cards? Imprisonment may be imposed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्याकडेही आहेत दोन मतदान कार्ड? भोगावा लागू शकतो तुरुंगावास!

Maharashtra Election 2024: मतदान कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण, एकापेक्षा जास्त ओळखपत्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Eknath Khadse gave emotional support to the voters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना भावनिक साद घातली आहे. ...

विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Micro planning for Assembly election Different strategy after Lok Sabha Will BJP make a comeback in Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?

मतदार यादी अन् बूथ हीच युद्धभूमी मानून तिथे लढा, असे आदेश निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच प्रदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आले होते. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच - Marathi News | Except this factory in Kolhapur district, the boiler of all the factories are still cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच

राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. ...