जिल्हा बँकेच्या बारा तालुक्यांतील विकास संस्था गटात मातब्बर रिंगणात राहणार आहेत. ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘पन्हाळा’ वगळता इतर ठिकाणी मात्र काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. ...
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मधील आणि ... ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत. ...
लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असतानासुद्धा त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची बॅनरबाजी करण्यात आली ...
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले आहे. ...
निवडणुका घेण्याकरिता सोसायटींद्वारा किमान ५० हजारांचा निधी सहकार विभागाकडे जमा करावा लागतो व या निधीमधून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, १२७ सोसायट्यांकडे निवडणूक निधीची वानवा आहे. ...