लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Hearing already changed Board outside ajit pawar NCP's office What is the real reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्ह या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ...

Kolhapur: गेल्या विधानसभा निवडणुकीत झाले होते ९२ गुन्हे दाखल; निर्दोष, किती गुन्ह्यांमध्ये झाली शिक्षा..वाचा - Marathi News | 92 cases were registered in Kolhapur district in the last assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गेल्या विधानसभा निवडणुकीत झाले होते ९२ गुन्हे दाखल; निर्दोष, किती गुन्ह्यांमध्ये झाली शिक्षा..वाचा

कोल्हापूर : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीशी संबंधित एकूण ९२ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील आठ गुन्ह्यांमधील संशयितांना शिक्षा ... ...

"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण - Marathi News | "On the power of one caste in this state...!", Moj Jarange's big statement; That will match the political equation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण

मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता... ...

अखेर महायुतीचे उमेदवार ठरले; भंडाऱ्यात भोडेकर, तुमसरात कारेमोरे - Marathi News | Finally, the Mahayuti candidates chosen; Bhodekar in Bhandara, Karemore in Tumsara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर महायुतीचे उमेदवार ठरले; भंडाऱ्यात भोडेकर, तुमसरात कारेमोरे

महायुतीकडून साकोलीची घोषणा नाही : महाआघाडीत घोषणेची प्रतिक्षा ...

मीरा भाईंदरमध्ये माजी आमदार समर्थक भाजप जिल्हाध्यक्षासह आमदाराच्या नातलगावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल  - Marathi News | In Meera Bhayander, a case has been filed against a former MLA supporter of the BJP district president and a relative of the MLA for violating the code of conduct  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये माजी आमदार समर्थक भाजप जिल्हाध्यक्षासह आमदाराच्या नातलगावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल 

आचार संहिता पथकाने माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा आणि आमदार गीता जैन यांचे नातलग सुनील जैन यांच्यावर आचार संहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत... ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sharad Pawar's blessings to me from afar Narhari Jhariwal big statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी गर्दी केली आहे. ...

राज्यात ९५ हजार हेक्टरवरील शेतीला पावसाचा फटका सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यात - Marathi News | Agriculture on 95 thousand hectares in the state has been affected by rain the most damage is in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ९५ हजार हेक्टरवरील शेतीला पावसाचा फटका सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यात

मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Thackeray group has announced the candidature of Satyajit Patil and KP Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी;शाहूवाडीतही शिलेदार ठरला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. ...