लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Milk Association Election: दौंडमध्ये दूध संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची? यावरून घेतले मतदान - Marathi News | In daund who should be nominated for milk association votes taken from this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Milk Association Election: दौंडमध्ये दूध संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची? यावरून घेतले मतदान

दौंड तालुक्यामध्ये ७९ मतदान असून त्यापैकी ७४ जणांनी मतदान केले ...

जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड? - Marathi News | In Thane Joshi-Tawde, in the same society; But gone to different wards for election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड?

इमारतीच्या गेटचे झाले विभाजन : प्रभाग रचनेवर ठाणेकर भडकले ...

UP Assembly Election 2022: बुरख्यामध्ये बोगस मतदान करताना पकडल्या गेल्या दोन महिला, समोर आली धक्कादायक माहिती  - Marathi News | UP Assembly Election 2022: The last two women caught bogus voting in burqa, shocking information came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुरख्यामध्ये बोगस मतदान करताना पकडल्या गेल्या दोन महिला, समोर आली धक्कादायक माहिती 

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी रामपूरमध्ये बोगस मतदान करताना दोन महिलांना पकडण्यात आले. ...

UP Election 2022: 'सायकलचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत दिल्याची स्लिप', 'सपा'ची ECकडे तक्रार, व्हिडिओही ट्विट केला! - Marathi News | Up election samajwadi party fake voting allegation complaint election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सायकलचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत दिल्याची स्लिप', 'सपा'ची ECकडे तक्रार, व्हिडिओही ट्विट केला!

उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. यात समाजवादी पक्षानं मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप केला आहे. ...

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव - Marathi News | Bogus voting in Kavthemahankal Nagar Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये ... ...

पुणे महापालिकेचा 'विरोधकांची ५० विरुद्ध भाजपची ५ वर्ष' असा हिशेब जनतेसमोर मांडणार; चंद्रकांत पाटील - Marathi News | Pune Municipal Corporation account of 50 of the opposition against 5 years of the BJP will be presented to the public Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा 'विरोधकांची ५० विरुद्ध भाजपची ५ वर्ष' असा हिशेब जनतेसमोर मांडणार; चंद्रकांत पाटील

शहराच्या विकासासाठी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करतात ...

सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक; जागा वाटपासाठी बोलाविलेली बैठक संपली निष्फळ चर्चेत - Marathi News | Solapur District Milk Union Election; The meeting called for allotment of seats ended in fruitless discussion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक; जागा वाटपासाठी बोलाविलेली बैठक संपली निष्फळ चर्चेत

दूध उत्पादक म्हणाले, आमच्याकडे द्या सत्ता ...

पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच - Marathi News | tug of war for the profit in hill and plateau conflict in uttarakhand | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच

उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...