महाराष्ट्रासारख्या आघाडीवरील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा खेळखंडोबा होणे शोभनीय नाही. कोरोना संसर्गाच्या कालखंडात निवडणुका घेणे अनुचित नव्हते. ...
काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता. ...
निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. ...
Nagpur News राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपने पुढे येत याला विरोध दर्शविला आहे. ...
राज्यात गेल्याच आठवड्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या मदतीने सत्तेवर आला आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस व भाजपचीही कसोटी पाहणारी ही निवडणूक होणार आहे. ...