Lok Sabha election 2024: काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने अन्य विरोधी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या असून, भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधक रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. ...
रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १ ...
Gujarat Elections 2022: आमच्याकडे पैसे नाहीत. पण तुम्ही एवढी वर्ष पक्षाची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले, असा रोकडा सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला आहे. ...
BJP News: भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांबाबत आपली रणनीती नव्याने ठरवीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...