Pune Mahanagar Palika Election 2026: पुणे महापालिकेच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. १५ क्षेत्रीय कार्यालय उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ...
काँग्रेसला राजदसोबत केलेल्या युतीचा काहीही फायदा झालेला नाही म्हणून, पक्षाने स्वतःच्या पायावर उभे राहून देशभरात आपले संघटन मजबूत करावे आणि स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी मागणी होत आहे. ...
Yavatmal : जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेत भाजपला एकहाती बहुमत मिळाले. नगराध्यक्षही भाजपकडे आहे. अशाही स्थितीत भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसप आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. ...