मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान ...
भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेद ...
अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपासाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे ...
हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातात १२ निष्पाप जिवांचा गेलेला बळी व कळवणला रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारकाने गमावलेले प्राण या दोन घटनांनंतर जनतेने घेतलेली आक्रमक भूमिका, माजी आमदार दाम्पत्याच्या अतिक्रमणाविरोधात सटाण्यात निघालेला मोर्चा, महिरावणीत न ...
विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन ...